Fertility in Marathi, Freezing Egg, Embryo & Sperm

Egg Quality vs Egg Quantity - AMH चा नक्की काय अर्थ होतो?

Low AMH report पाहिल्यावर अनेकजण घाबरतात पण AMH फक्त eggs ची संख्या सांगतो, quality नाही. Egg quantity आणि egg quality मधील फरक, आणि IVF मध्ये याचा नक्की काय परिणाम होतो ते येथे समजून घ्या.

May 19, 2026
1 min read
Add as preferred on Google

तुमच्या AMH test report मध्ये एक number आहे. 'Low AMH' असे म्हटले जाते. तर नक्की काय काय meanings असतात?

AMH म्हणजे काय?

AMH (Anti-Müllerian Hormone) हा hormone जो तुमचे ovaries  madhe kiti eggs असल्याचे सांगते. High AMH = many eggs available. Low AMH = few eggs left.

Low AMH मध्ये Quality  kashi असते?

Quantity mhanje sankhya. Quality mahanje egg madhe pregnancy bavaychi khsamta. 

Usually, donhi barobar kami hotat. But, kami vay madhe, quantity kami asli, tari changlya quality che eggs milu shaktat. Jheva vay jast ahe, tar quantity and quality donhi kami hotat. 

Quantity jheva kami aste, tar kami eggs miltat. Quality jheva kami aste, tar eggs madhna kami garbh (embryos) taiyar hotat. 

Quantity check karnya sathi AMH, AFC tests upyogi ahe. Quality check fakt IVF kelyanes kalte. 

High AMH पण मध्ये काय तक्रार असते?

Quantity बरोबर असते (eggs खूप मिळतात) पण PCOS असल्यास quality कमी असते आणि OHSS चा risk जास्त asto. 

नक्की म्हणजे: egg count आणि egg quality एक सारखे नाहीत. AMH तुम्हाला count सांगते, quality नहीं.

Q: Low AMH असल्यास IVF काम करेल का?

A: हो, काम करेल. कमी eggs असतील पण सार्थक असू शकतात. Sometimes donor eggs लागतात.

Frequently Asked Questions

Low AMH असल्यास IVF काम करेल का?

हो, काम करेल. कमी eggs असतील पण सार्थक असू शकतात. Sometimes donor eggs लागतात.